Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Three important Government Resolutions issued on July 15, 2026, regarding state government employees and officers. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.15.07.2026 रोजी 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.दिव्यांग सक्षमीकरण विभाग : मुकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने निधी वितरण करणेबाबत , अंकुर कर्णबधीर निवासी विद्यालय कुसुंबा ता.धुळे ( सातवा वेतन फरक ) मंजूरी .
02.मराठी भाषा विभाग : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ मुंबई या कार्यालयाच्या आस्थापनेवरील सचिव गट अ ( राजपत्रित ) या एकाकी संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासुचीस मंजूरी .
03.मराठी भाषा विभाग : मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयातील उच्चश्रेणी लघुलेखक , निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक संवर्ग मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा