राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Regarding the submission of the requisite revised Form 5-A (Finance Department) by retiring State Government employees—Government Resolution issued on 15.06.2026. ] : राज्य शासनांच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना भरावयाच्या अर्जांचे नमुने एकत्रित करुन सुधारित नमुना 5 अ तयार करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.15.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

निवृत्ती वेतन प्रकरण तयार करण्याकरीता प्रकरण तयार करण्यास व सदर ऑनलाईन नमुन्यांमध्ये महालेखापाल कार्यालयाकडे सादर करण्यास शासनांची मान्यता देण्यात आलेली असून , यापुढे महालेखापाल कार्यालयास निवृत्तीवेतन / कुटुंब निवृत्तीवेतन प्रकरण विहीत वेळेत ऑनलाईन पाठविण्याबाबत कार्यवाही संबंधित कार्यालय प्रमुख यांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

यांमध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी निवृत्तीवेतनासाठी भरावयाचा अर्जांचा नमुना ( 5 अ ) , ज्या कोषागार व बँकाद्वारे निवृत्तीवेतन घ्यावयाची आहे त्याची माहिती , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 115 नुसार सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदानाकरीता नामनिर्देश नमुदना …

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता …

Leave a Comment