Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Four major/significant Government Resolutions issued on June 9, 2026, regarding state officers and employees. ] : दिनांक 09 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.दिव्यांग समक्षीकरण विभाग : मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . यांमध्ये स्वामी विवेकानंत मतिमंद निवासी विद्यालय चार्मोशी जि.गडचिरोली ( सातवा वेतन आयोग फरक ) .
02. दिव्यांग समक्षीकरण विभाग : मुकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . यांमध्ये विनयकुमार रामनिवास रुईया मुकबधीर विद्यालय 1658 , सदाशिव पेठ पुणे – 30 या शाळेकरीता सातवा वेतन फरक अदा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .
03.नगर विकास विभाग : नागपुर महानगरपालिका अग्निशमन व आपात्कालीन सेवा विभागातील अधिकारी / कर्मचारी सेवाप्रवेश ( वर्गीकरण , सेवाभरती व पदोन्नती ) नियम 2026 यास शासन मान्यता देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.आदिवासी विकास विभाग : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील ( यांमध्ये प्राथमिक शिक्षक / माध्यमिक शिक्षक / कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक ) हे पदे पवित्र पोर्टलद्वारे भरण व त्यासाठी कार्यपद्धती ठरविण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 04 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्यातील शाळा दि.22 जुन 2026 पासुन सुरु करणेबाबत परिपत्रक दि.09.06.2026
- आठवा वेतन आयोग लेवल निहाय सुधारित ( संभाव्य ) वेतनश्रेणी ( फिटमेंट फॅक्टर प्रमाणे ) ..
- दिनांक 09 जुन 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- अनुकंपा नियुक्तीची सुधारित योजना लागू करणे बाबत स्पष्टीकरण GR निर्गमित दि.04.06.2026
- निवृत्त कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ देवून निवृत्तीवेतन निश्चित करणे बाबत GR निर्गमित दि.04.06.2026