Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding Senior Category and Selection Category Training dated 29.05.2026 ] : वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण संदर्भात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नाशिक मार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक दिनांक 29 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आली आहे की , वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या व पुढील शैक्षणिक वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या प्रशिक्षणार्थांसाठी दिनांक 02 जून 2026 ते दिनांक 12 जून 2026 या कालावधीत विभाग स्तर वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी …
प्रशिक्षण मनपा शाळा क्रमांक 71 रायगड चौक नाशिक या ठिकाणी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.30 या वेळेमध्ये आयोजित करण्यात येणार आहे .यामध्ये प्रशिक्षणार्थ यापैकी काही शिक्षकांना जनगणना / बीएलओ कामे आहेत ..
अशा शिक्षकांनी सदरचे कामे पूर्ण केली असल्याची खात्री करावी व सोबत जोडलेल्या नमुन्यात लेखी हमीपत्र व प्रशिक्षणाला येताना घेऊन येण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ..
याशिवाय सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी संबंधित शाळेचे कार्यमुक्ती प्रमाणपत्र प्रशिक्षणाला येताना घेवून येण्यास सांगण्यात आले आहे . यासंदर्भातील सविस्तर परिपत्रक व हमीपत्रक खालील प्रमाणे पाहू शकता ..


- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026