Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ state employee imp shasan Nirnay dated 11 may ] : दिनांक 11 मे 2026 रोजी राज्य अधिकारी /कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01. सामान्य प्रशासन विभाग : सह्याद्री / नंदगिरी राज्य अतिथी गृहातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची दिनांक 01 जानेवारी 2026 रोजीची अंतिम जेष्ठता सूची निर्गमित करण्यात आली आहे.
02. महसूल व वन विभाग : भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना कनिष्ठ प्रशासकीय श्रेणी लागू करणे संदर्भात मंजुरी देण्यात आली आहे . ( वाटप वर्ष 2016 व 2017 )
03. ग्रामविकास विभाग : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरिता सन 2026 27 करिता अनुदान वितरित करण्यास , मंजुरी देण्यात आली आहे .
04. जलसंपदा विभाग : अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर या मंडळ कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक 01 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी मुदतवाढ मिळण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
यासंदर्भातील वरील चारही शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरिता Click here
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा
- समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यांना न्यायालयीन निर्णयाचा लाभ देण्याचे निर्देश
- महाराष्ट्रातील आजच्या ठळक घडामोडी
- 📊 महाराष्ट्र राज्य शासन — शिक्षकांची ७वा वेतन आयोग वेतनश्रेणी (नियमित , वरिष्ठ, निवड)