Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Revised Circular Issued Regarding Senior and Selection Grade Training 2026 — Dated 27.04.2026 ] : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 संदर्भात सुधारित परिपत्रक शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.27.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करणे करीता पोर्टल दिनांक 20.04.2026 रोजी सकाळी 11.00 वाजेपासुन दि.29.04.2026 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत सुरु राहणार होते .
परंतु काही प्राचार्य , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी त्यांच्याकडे आलेल्या शिक्षकांच्या मागणी नुसार पोर्टलवर नावनोंदणी करीता मुदतवाढ देण्याची विनंती केली आहे .
त्यानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नाव नोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून , पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी पोर्टल दिनांक 04.05.2026 रोजी सायंकाळी 6.00 पर्यंत सुरु असणार आहे . सदरची सुचना ही चारही गटातील शिक्षकांना सुचित करण्यात आले आहे .

- विना-अनुमती गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांवर करावयाच्या कार्यवाहीबाबत परिपत्रक दि.29.07.2026
- सातवा वेतन आयोगानुसार मुळ वेतनाच्या 30% प्रोत्साहन भत्ता मंजूर करणेबाबत GR निर्गमित दि.29.07.2026
- शिक्षक संवर्गातुन विविध पदांवर पदोन्नतीसाठी कालबद्ध कार्यपद्धती विहीत करणेबाबत GR निर्गमित दि.29.07.2026
- दि.21.07.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- दि.21 जुलै रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण मंत्रीमंडळ निर्णय .