Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Five Major and Significant Government Resolutions Issued on April 28, 2026, Pertaining to State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.28.04.2026 रोजी 05 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जलसंपदा विभाग : कनिष्ठ अभियंता / शाखा अभियंता / सहायक अभियंता श्रेणी – 2 संवर्गातील विनंती बदली करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.महसुल व वन विभाग : महसुल व वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागाचा सुधारित आकृतीबंध – शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
03.उच्च व तंत्र शिक्षण विभाग : अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे खाजगी विद्यापीठांमध्ये रुपांतर करण्याबाबत धोरण निश्चित करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : मंत्रालयीन विभागातील वरिष्ठ स्वीय सहायकांची दिनांक 01.01.2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासुची निर्गमित करण्यास मंजूरी देण्यात येत आहे .
05.सामान्य प्रशासन विभाग : उच्चश्रेणी लघुलेखक ( मराठी / इंग्रजी ) परीक्षा 2022 च्या प्रतिक्षायादी क्र.02 मधुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहीत मुदतीत रुजु न झालेल्या उमेदवारांची नियतवाटप रद्द करणेबाबत मंजूरी देण्यात येत आहे .
या संदर्भातील वरील नमुद 05 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा