Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ On April 20, 2026, five major and significant Government Resolutions (GRs) were issued regarding State officers and employees. ] : दिनांक 20.04.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.जलसंपदा विभाग : दि.01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या राज्य सरकारी अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
02.ग्राम विकास विभाग : जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा , वर्ग – 3 ( विद्युत व यांत्रिकी ) संवर्गातील कनिष्ठ अभियंता यांची दि.01.01.2026 रोजीची एकत्रित राज्यस्तरीय तात्पुरती ज्येष्ठता सुची निर्गमित करण्यात आली आहे .
03.महसुल व वन विभाग : राज्यातील ग्राम महसुल अधिकारी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.महसुल व वन विभाग : भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने / बदलीने होणाऱ्या पदस्थापनेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
05.नियोजन विभाग : समुपदेशनाद्वारे बदली धोरणानुसार अर्थ व सांख्यिकी आयुक्तलयाच्या आस्थापनेवारील संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी , गट ब ( राजपत्रित ) संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या – 2026 बाबत महत्वपुर्ण सुचना देण्यात आले आहेत .
या संदर्भातील वरील पाचही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…