Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Massive Protest by Hundreds of Thousands of Teachers Against the Teacher Eligibility Test ] : शिक्षक पात्रता परीक्षा विरोधात लाखो शिक्षकांचे महा-आंदोलन दि.04.04.2026 रोजी दिल्ली येथे करण्यात आले .
या आंदोलनाचे मुख्य मागण्या : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन सुप्रिम कोर्टाच्या बैकडेट पासुन लागु करण्यात आलेल्या नियमावर रोक लावून नविन कायदा निर्माण करावा . जे कि , केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येते .
आंदोलनांमध्ये सहभाग : या आंदोलनांमध्ये देशातील उत्तर प्रदेश , हरियाणा , राजस्थान , पंजाब , महाराष्ट्र अशा एकुण 20 पेक्षा अधिक राज्यातील शिक्षकांनी सहभाग घेतला जातो . यांमध्ये शिक्षकांची संख्या लाखोंवर होती .
या आंदालनांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे विरोध करण्यात आला , तसेच 2011 पुर्वी नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे . ज्यामुळे देशातील तब्बल 20 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत .
या आंदोलनांमध्ये भारतीय जनता सांसद जगदंबिका पाल ह्या देखिल सहभागी झाल्या होत्या , यामुळे आंदोलनकर्ते शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा