Marathisanhita पवार प्रतिनिधी [ Other 03 important government decisions regarding state employees issued on 26.02.2026 ] : राज्य कर्मचारी संदर्भात इतर 03 महत्वपुर्ण शासन निर्णय दि.26.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .
01.AMBIS प्रणाली : राज्याच्या गृह विभाग अंतर्गत AMBIS प्रणाली बंद करुन केंद्र सरकारी NAFIS ही प्रणाली सुरु करणेबाबत गृह विभागाने मंजूरी दिली आहे .
02.सेवेत राहण्याची पात्र – अपात्रता आजमाविणेबाबत पुनर्विलोकन : पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांची वयाच्या 50-55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी 30 वर्षाच्या..
सेवाकालावधीपुढे सेवेत राहण्याची पात्र – अपात्रता आजमविण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समित्यांचे पुनर्गठन करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.वेतन अनुदान : माहे फेब्रुवारी पेड इन मार्च वेतन देयकासाठी अनुदान निधी वितरीत करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात आलेली आहे .
या संदर्भातील तीन्ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा