दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागु ; जाणून घ्या आपला पगार किती वाढणार ? (सुधारित वेतनश्रेणी तक्ता )

Spread the love

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ New Pay Commission to be implemented from 01.01.2026; Know how much your salary will increase? ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागु होणार आहे .

नविन वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होईल , या संदर्भात अर्थतज्ञांकडून संभाव्य सुधारित वेतनश्रेणी ( 8th pay commission ) नुसार तक्ता पुढीलप्रमाणे जाणून घेवू शकता .

राज्य कर्मचाऱ्यांच्या सातवा वेतन आयोगाचा विचार करुन सदर खालील आठवा वेतन आयोगातील संभाव्य वेतनश्रेणी तक्ता तयार करण्यात आलेला आहे . यांमध्ये किमान 02.00 पट फिटमेंट फॅक्टरचा विचार करण्यात आला आहे .

Pay Level7th pay commission ( मुळ वेतन )फिटमेंट फॅक्टर 2.00 पट प्रमाणे संभाव्य किमान मुळ वेतन
S – 0115,00030000
S – 021530030600
S – 031660033200
S – 041710034200
S – 051800036000
S – 061990039800
S – 072170043400
S – 082550051000
S – 092640052800
S – 102920058400
S – 113010060200
S – 123200064000
S – 133540070800
S – 143860077200
S – 154180083600

प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागु होण्यास माहे सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी लागेल . परंतु दिनांक 01 जानेवारी 2026 पासुन वेतन फरकाची थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा केली जाणार आहे .

Leave a Comment