शिक्षण सेवक , लिपिक , शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Recruitment for the post of Education Servant, Clerk, Soldier; Apply immediately.. ] :  नाशिक डायोसेसन कौन्सिल अंतर्गत शिक्षण सेवक , लिपिक , शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात केली आहे . तर पात्रता धारक उमेदवारांनी पोस्टाद्वारे अर्ज करायचे आहेत .

पदांचे नावे / पदसंख्या : यांमध्ये शिक्षण सेवक पदाच्या 03 जागा , कनिष्ठ लिपिक पदाच्या 01 जागा तर शिपाई पदाच्या 03 जागा अशा एकुण 07 जागेसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे .

अ.क्रपदाचे नावेपदांची संख्या
01.शिक्षण सेवक01
02.कनिष्ठ लिपिक01
03.शिपाई03
 एकुण पदे07

पात्रता :

शिक्षण सेवक करीता : संबंधित विषयात पदवी / पदव्युत्तर पदवी .

कनिष्ठ लिपिक : 12 वी , टायपिंग इंग्रजी / मराठी ..

शिपाई : 10 वी उत्तीर्ण ..

अर्ज करण्याची प्रक्रिया : मुख्याध्यापक संट मोनिका अधिपिका विद्यालय , माऊली कॉम्प्लेक्सच्या मागे सावेडी रोड अहिल्यानगर 414003 या पत्यावर दि.10.07.2025 पर्यंत पोस्टाद्वारे आवेदन करावेत .

जाहीरात पाहण्यासाठी   Click Here

Leave a Comment