राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमित्तिक रजेची नियमावली ; जाणून घ्या सविस्तर ..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ Regulations regarding casual leave for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या नैमित्तिक रजेची नियमावली खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .. राज्य कर्मचाऱ्यांना एका कॅलैंडर वर्षांमध्ये अनुज्ञेय असणाऱ्या रजा ह्या 08 दिवसांच्या असतात , एका वेळी 07 दिवसापेक्षा अधिक दिवस नैमित्तिक रजा घेता येत नाही .सदर रजा ह्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत ही … Read more