प्रवास भत्त्यात वाढ! “या” राज्य कर्मचाऱ्यांना आता दरमहा २,५०० रुपये TA भत्ता मिळणार …
महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय; १ नोव्हेंबर २०२६ पासून वाढ लागू मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वनरक्षक, रोपवन कोतवाल, वनपाल आणि सहाय्यक लागवड अधिकारी यांच्या कार्यप्रवास भत्त्यात राज्य सरकारने १ हजार रुपयांची वाढ मंजूर केली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना यापुढे दरमहा १,५०० रुपयांऐवजी २,५०० रुपये कार्यप्रवास भत्ता मिळणार आहे. यासंदर्भात … Read more