Employee News : जुनी पेन्शन, TET, शिक्षण सेवक मानधन आणि अनुदानाचा प्रश्न अधिवेशनात मार्गी लागणार?
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे आता राज्य सरकारचे लक्ष लागले असून, आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात काही महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जुनी पेन्शन योजना, TETची सक्ती, शिक्षण सेवकांचे मानधन, शाळांना अनुदान आणि शिक्षक भरती यांसह विविध मुद्दे सरकारसमोर मांडण्यात आले आहेत. 7 डिसेंबरपासून नागपूर अधिवेशन नागपूर येथे 7 डिसेंबर 2026 … Read more