महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांसाठी 2026 मधील 5 महत्त्वपूर्ण शासन निर्णय! बदली, पुनर्नियुक्ती, NPS, पेन्शन आणि महागाई भत्त्याबाबत मोठे अपडेट

महाराष्ट्र कर्मचारी विशेष | 13 नोव्हेंबर 2026 महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारकांसाठी 2026 या वर्षात विविध महत्त्वपूर्ण शासन निर्णय आणि शासन परिपत्रके निर्गमित करण्यात आली आहेत. या निर्णयांमुळे बदली धोरण, सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने नियुक्ती, NPS व UPS अंशदान, निवृत्तिवेतन निश्चिती आणि महागाई भत्ता अशा महत्त्वाच्या विषयांबाबत सूचना स्पष्ट झाल्या आहेत. कर्मचारी आणि … Read more