निवडणुक कर्तव्यार्थ आता राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.24.11.2025
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Revised remuneration for state officers/employees for election duties ] : निवडणुक कामाकरीता नियुक्त राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना आता सुधारित दरानुसार मानधन अदा करण्यात येणार आहेत . या संदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24.11.2025 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार निवडणुक कामाकाज पदनाम / … Read more