TET / CTET परीक्षा संदर्भात महत्वपुर्ण प्रसिद्धी … दि.31.03.2026
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ही राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध हक्क , अधिकार करीता नेहमीच लढा देत आहे . यांमध्ये सध्या शिक्षक पात्रता परीक्षा या प्रश्नांवर दिनांक 31.03.2026 रोजी महत्वपुर्ण प्रसिद्धती निवेदन पत्र सादर करण्यात आले आहे . या प्रसिद्धी पत्रानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दिनांक 01 सप्टेंबर 2025 … Read more