केंद्राप्रमाणे राज्यात महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ ; आता मिळणार 63% DA ; GR निर्गमित दि.06.11.2026

मुंबई : महागाई भत्ता केंद्र सरकार प्रमाणे करणे संदर्भात राज्य शासनाकडुन दिनांक 06 नोव्हेंबर 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवा संवर्गातील अधिकाऱ्यांसाठी महागाई भत्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 6 नोव्हेंबर 2026 रोजी यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केला आहे. महागाई भत्त्यात … Read more