जनगणना नियुक्त कर्मचाऱ्यांच्या ( प्रगणक , पर्यवेक्षक ) यांना संरक्षण देणेबाबत निवेदन .
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Statement regarding protection of census personnel (enumerators, supervisors). ] : जनगणना कामकाज सुरु आहे , परंतु सदर कामकाजासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची मोठी कसरत सुरु आहे . राज्यातील डोंगराळ , दुर्गम भागांमध्ये प्रगणकांना फिरावे लागत आहेत . सदर प्रगणकांना रस्ते माहित नाहीत , तरी त्यांना वाट करु घ्यावी लागत आहे . दुर्गम … Read more