मी राज्य सरकारी कर्मचारी म्हणून माझे अधिकार कोणते? प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने जाणून घ्यावेत हे महत्त्वाचे नियम!
महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष माहिती महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये लाखो कर्मचारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शासकीय सेवा करताना कर्मचाऱ्यांवर अनेक जबाबदाऱ्या असतात. मात्र या जबाबदाऱ्या पार पाडताना प्रत्येक कर्मचाऱ्याला काही महत्त्वाचे सेवाविषयक अधिकारदेखील प्राप्त झालेले आहेत. अनेकदा प्रशासकीय कामकाजात कर्मचाऱ्यांना आपल्या अधिकारांची, सेवा अटींची आणि उपलब्ध कायदेशीर संरक्षणाची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक राज्य … Read more