पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..

Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ High Court’s major ruling regarding pension; orders issued for pension restructuring. ] : पेन्शन संदर्भात मा.उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे . या निकालामुळे कर्मचाऱ्यांस पेन्शन प्राप्तीसाठी शेवटचा वेतन आधार ठरला जाणार आहे . प्रकरण : पेन्शन लाभ करीता श्री.अनिलकुमार दादशेडे व इतर कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल करण्यात … Read more