पेन्शनधारकांना नियमित पेन्शनव्यतिरिक्त मिळतात हे महत्त्वाचे लाभ! महागाई वाढ, वैद्यकीय सुविधा, ग्रॅच्युइटी, अंशराशीकरणासह जाणून घ्या संपूर्ण माहिती
महाराष्ट्रातील राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना दरमहा नियमित पेन्शन मिळते. मात्र पेन्शनधारकांना केवळ मासिक पेन्शन एवढाच लाभ मिळत नाही, तर लागू नियम, शासन निर्णय आणि पात्रतेनुसार इतरही अनेक आर्थिक लाभ व सुविधा उपलब्ध असतात. अनेक निवृत्त कर्मचाऱ्यांना या लाभांची पुरेशी माहिती नसल्यामुळे काही महत्त्वाच्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पाठपुरावा … Read more