आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! अहवाल सादर करण्याच्या दिशेने आयोगाची वाटचाल; कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष शिफारसींकडे

नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या कामकाजाबाबत नोव्हेंबर 2026 मध्ये महत्त्वाची प्रगती झाली आहे. आयोगाच्या एकूण 18 महिन्यांच्या कार्यकालापैकी सुमारे 66 टक्के कालावधी पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आयोगाच्या अंतिम शिफारसी आणि नवीन वेतनरचनेकडे देशभरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. आठव्या वेतन … Read more