महाराष्ट्रातील आमदारांचे निवृत्तीवेतनात ( Pension ) मध्ये आत्तापर्यंत 18 वेळा वाढ ; तर कर्मचाऱ्यांना का नाही ?
Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Pension of MLAs in Maharashtra has been increased 18 times so far ] : राज्यातील आमदारांच्या निवृत्तीवेतनांध्ये आत्तापर्यंत तब्बल 18 वेळा वाढ झालेली आहे , तर कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये सुधारणा करण्यास विलंब का होतोय असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारण्यात येतोय . एक टर्म महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य म्हणून निवडून आल्याच्या नंतर त्यांना … Read more