55 वर्षे वय किंवा 30 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा नियम; अकार्यक्षम ठरल्यास होऊ शकते मुदतपूर्व निवृत्ती

महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेसंदर्भात 55 वर्षे वय आणि 30 वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर होणारे सेवा पुनर्विलोकन महत्त्वाचे ठरते. संबंधित कर्मचाऱ्याची कार्यक्षमता, सेवाभिलेख आणि सचोटी यांचा विचार करून पुढील सेवेसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. 55 वर्षे पूर्ण झाली म्हणजे निवृत्ती नाही कर्मचाऱ्याचे वय 55 वर्षे पूर्ण झाले म्हणून त्याला आपोआप सेवेतून निवृत्त केले जात नाही. … Read more