Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ State Employees’ ‘Sadhana Saptah’ (Week of Dedication) — April 2 to 8 ] : दिनांक 02 ते 08 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे साधना सप्ताह , आयोजित करण्यात आले आहेत . दरम्यानच्या काळांमध्ये ..
राज्यातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना विविध ऑनलाईन कोर्स पुर्ण करावे लागणार आहेत . सदर कार्यक्रम भारत सरकार , क्षमता विकास आयोग व कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे .
सदर कार्यक्रम हे iGOT या ॲप्सवर पुर्ण करता येणार आहे . यांमध्ये विविध कोर्सेस आहेत . सदरचे कोर्सेस हे एकुण कालावधी किमान 4 तास इतका असणार आहे .
यांमध्ये विविध एआय आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत , हे केवळ सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता कोर्सेस उपलब्ध करुन देण्यात आले आहेत . कोर्सेस विहीत कालावधीत पुर्ण करणाऱ्यांना पुरस्कार देण्याचे निर्देश आहेत .
याकरीता आपणांस प्ले स्टोअर वरुन iGOT हे मोबाईल ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन रजिस्ट्रेशन करुन कोर्सेस पुर्ण करावे लागणार आहेत .

- TET / CTET परीक्षा संदर्भात महत्वपुर्ण प्रसिद्धी … दि.31.03.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.02.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 05 मोठे शासन निर्णय !
- दि.02 ते 08 एप्रिल या कालावधीत राज्य कर्मचाऱ्यांचे साधना सप्ताह ; विविध कोर्स ऑनलाईन करावे लागणार !
- दहावी / बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र मोठा बदलाव ; परिपत्रक निर्गमित दि.25.03.2026
- शालार्थ प्रणाली मधून वेतन व भत्ते घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.20.03.2026