नविन शैक्षणिक धोरणाचे आकृतीबंध , अभ्यासक्रम , अंमलबजणी बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2025

Spread the love

Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important government decisions regarding the structure, curriculum and implementation of the new education policy issued on 14.07.2025 ] : राज्यात नविन शैक्षणिक धोरण 2020 च्या प्रभावी अंमलबजावणी टप्या-टप्याने करण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.14.07.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या निर्णयानुसार नविन शैक्षणिक धोरण आकृतीबंध , नविन अभ्यासक्रम अंमलबजावणी , अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मिती व सेतु अभ्यास तसेच पाठ्यपुस्तके व पाठ्यसाहित्य तसेच विषय योजना , मुल्यमापन तसेच शालेय वेळापत्रक व तासिकांचे नियोजन बाबी नमुद करण्यात आलेल्या आहेत .

असा असेल नविन आकृतीबंध : राष्ट्रीय शिक्षण धोरण – 2020 प्रमाणे नव्याने तयार करण्यात आलेला स्तर हा 5+3+3+4  असा असणार आहे , यांमध्ये पायाभुत , पुर्वतयारी , पुर्व माध्यमिक व माध्यमिक असे स्तर असणार आहेत .

स्तरवयोगटइयत्ता
पायाभुत स्तर3-8 वर्षेबालवाटिका 03 वर्षे पर्यंत व इ.1 ली व 02 री
पुर्वतयारी स्तर8-12 वर्षेइ.3 री, 4 थी व 5 वी
पुर्व माध्यमिक स्तर11-14 वर्षेइ.6 वी , 7 वी , 8 वी
माध्यमिक स्तर14-18 वर्षेइ.9 वी , 10 वी , 11 वी ,12 वी

हे पण वाचा : “या” प्रमुख 09 मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलनाची तयारी ..

नविन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम अंमलबजावणीचे वर्षे :  सन 2025-26 मध्ये इयत्ता 1 ली , सन 2026-27 मध्ये इयत्ता 2 री , 3 री , 4 थी , 5 वी तर सन 2027-28 मध्ये इ.5 वी , 7 वी , 9 वी , 11 वी तर सन 2028-29 मध्ये इयत्ता 8 वी , 10 वी , 12 वी इयत्तांना नविन शैक्षणिक धोरण अभ्यासक्रम लागु केले जाणार आहेत .

Leave a Comment