Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Revised remuneration for state officers/employees for election duties ] : निवडणुक कामाकरीता नियुक्त राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना आता सुधारित दरानुसार मानधन अदा करण्यात येणार आहेत . या संदर्भात राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.24.11.2025 रोजी सुधारित GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार निवडणुक कामाकाज पदनाम / विद्यमान मानधन व सुधारित मानधन दर तसेच आहार भत्ता तसेच डीए / टीए चे सुधारित दर नमुद करण्यात आलेले आहेत .
सुधारित मानधन दर तक्ता

निवृत्ती वेतनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR संकलित (PDF स्वरुपात) पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सुधारित आहार भत्ता तक्ता

सुधारित डी.ए / टीए तक्ता

- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026