Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Dearness Allowance: All DA rates of Fifth / Sixth / Seventh Pay Commission; See detailed chart ] : सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै व जानेवारी महिन्यांत नविन डी.ए दर सुधारित केले जाते .
पाचव्या / सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार डी.ए चे दर संदर्भातील चार्ट या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत . ज्यामुळे आपणांस डी.ए मधील वाढीची आकडेवारी लक्षात येणार आहे .
पाचवा वेतन आयोग हा जानेवारी 1996 ते जानेवारी 2005 पर्यंत होता , तर सहावा वेतन आयोग हा जानेवारी 2006 ते 2015 पर्यंत होता , तर सातवा वेतन आयोग हा जानेवारी 2016 पासुन लागु झाला आहे .
पाचवा वेतन आयोगातील डी.ए ची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .

सहावा वेतन आयोगातील डी.ए ची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .

सातवा वेतन आयोगातील डी.ए ची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे .

- LIC च्या या पॉलिसीमध्ये एकदाच गुंतवणूक करा आणि प्रतिमाह 11,000/- पेन्शन मिळवा !
- राज्य कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती ; कायद्याची कडक अंमलबजावणी..
- राज्य सरकारच्या नविन प्रस्तावानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढणार , तसेच महिला कर्मचाऱ्यांना देखिल नाईट ड्युटी ; जाणून घ्या सविस्तर !
- आज दि.26 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 09 मोठे कॅबिनेट निर्णय !
- पेन्शन स्विच सुविधा अर्थ मंत्रालयाकडून शासन पत्र निर्गमित दि.25.08.2025