राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Spread the love

Marathisanhita प्रतिनिधी [ Three important Government Resolutions issued on September 3, 2026, regarding state officers/employees… ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.09.2026 रोजी 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : पाणीपुरवठा योजनांवरील रुपांतरील नियमित अस्थायी आस्थापनेवरील जिल्हा परिषद नांदेड येथील सेवानविृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाची थकबाकी अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

02.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा मधील उपसंचालक गट अ संवर्गातील अधिकारी /  कर्मचाऱ्यांची तात्पुरती अंतिम ज्येष्ठतासुची प्रसिद्ध करण्यात आली आहे .

03.विधी व न्याय विभाग : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या अस्थायी पदांना दि.28.02.2027 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

वरील 03 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment