Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ A highly significant Government Resolution regarding language exemption was issued on August 31, 2026. ] : भाषा सुट संदर्भात मराठी भाषा विभाग मार्फत दि.31.08.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना पुर्वी तत्कालीन मुंबई सरकारने सरकारी प्रयोजन करीता हिंदी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले होते . मा९ महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या नंतर सर्व शासकीय प्रयोजन करीता मराठी भाषेचा वापर केला जात आहे .
महाराष्ट्र राजभाषा अधिनियमा मधील तरतुदी व सद्य स्थितीमधील शासकीय कामकाजाचे स्वरुप विचारात घेता , हिंदी भाषा परीक्षा लागु ठेवणे संयुक्तिक नाही . शासनाच्या कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर अत्यंत नगण्य असुन केंद्र सरकार व इतर राज्यांशी होणारा पत्रव्यवहार प्रामुख्याने इंग्रजी भाषेत केला जाते . सदरची वस्तुस्थिती विचारात घेता , भाषा संचालनालय मार्फत घेण्यात येणारी हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ..
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, भाषा संचालनालय द्वारे घेण्यात येणारी ( पुर्वीच्या एतदर्थ मंडळ ) हिंदी भाषा परीक्षा रद्द करण्यात येत आहे . हिंदी भाषा परीक्षा संदर्भात आत्तापर्यंत निर्गमित करण्यात आलेली शासन निर्णयाद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहेत .
सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी हिंदी भाषा परीक्षेस स्थगिती दिल्याच्या दिनांकापासुन , दि.07.05.2026 पासुन करण्यात येईल .

- 📰 महाराष्ट्रातील आजच्या काही प्रमुख बातम्या … दि.01.09.2026
- भाषा सुट संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.31.08.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.31.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 02 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा GR ( वित्त विभाग )
- पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..