Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ HRA: Good news regarding House Rent Allowance; employees in these 17 districts will receive the benefit. ] : घरभाडे भत्ता संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय मार्फत महत्वपुर्ण परिपत्रक दि.11.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील अनुदानित खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्यांच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम 17 जिल्ह्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे
एचआरए अदा करण्यात आलेले 17 जिल्हे : गडचिरोली , वर्धा , वाशिम , बुलढाणा , अकोला , अमरावती , हिंगोली , बीड , कोल्हापुर , सोलापुर , सांगली , सातारा , पुणे , नंदुरबार , अहिल्यानगर , सिंधुदुर्ग , रत्नागिरी
वरील नमुद 17 जिल्हृयांनी माहहे जुन 2021 ते सप्टेंबर 2021 या महिन्यांच्या कालावधीत घरभाडे भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे , यामुळे सदर जिल्ह्यांना फरकाची रक्कम अदा करण्यात येवू नये ..
फरक अदा न करण्यात आलेले 17 जिल्हे : यांमध्ये ठाणे , नाशिक , रायगड , धुळे , जळगाव , छ.संभाजीनगर , जालना , परभणी , धाराशिव , लातुर , यवतमाळ , गोदिया , नागपुर , भंडारा , चंद्रपुर , पालघर व नांदेड अशा 17 जिल्ह्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर 2026 च्या वेतन देयकासोबत फरकाची रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- कर्मचाऱ्यांची हजेरी ही बायोमॅट्रीक प्रणालीच्या माध्यमातुन घेणेबाबत !
- शालार्थ प्रणालीतील कर्मचाऱ्यांची ई-केवायसी पुर्ण करण्यास मुदतवाढ देणेबाबत परिपत्रक दि.18.08.2026
- HRA : घरभाडे भत्ता संदर्भात आनंदाची बातमी ; या 17 जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ ..
- घरभाडे भत्ता फरक अदा करणेबाबत …. महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.14.08.2026
- जानेवारी पासुन राज्य कर्मचाऱ्यांना 60% डी.ए वाढीमुळे फरक व पगारात किती वाढ होणार ? जाणून घ्या सविस्तर गणना…