Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Government Resolution dated 15.06.2026 regarding the pay fixation of candidates appointed to the post of ‘Shikshan Sevak’ from government or semi-government service. ] : शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.15.06.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, नियमित शासकीय सेवेतील अथवा ज्याचे वेतन अनुदान शासनमार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत अदा केले जाते , अशा नियमित निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील सरकारी / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच या विभागाच्या अधिपत्याखालील 100 टक्के अनुदानित खाजगी शाळा ज्यांमध्ये प्राथमिक / उच्च प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांमधील…
कोणत्याही स्तरातील व कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक पदावर विहीत पद्धतीने नियुक्ती होतो ,त्यावेळी त्यास वेतन संरक्षण देण्यासाठी त्यांची वेतन निश्चिती कशाप्रकारे करण्यात यावी , याबाबत दि.18.02.2026 रोजीच्या निर्णयानुसार मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे .
अशा प्रकारे नियुक्ती देताना करावयाची वेतननिश्चिती बाबत स्पष्टीकरण खालीलप्रमाणे पाहु शकता …


या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा