Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ mahagai bhatta thakabaki paripatrak ] : 3 टक्के महागाई भत्ता थकबाकी अदा करणे संदर्भात वेतन व भविष्य निर्वाह पथक मार्फत दिनांक 20 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की , माहे मे 2026 च्या नियमित वेतन देयकामध्ये माहे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीतील वाढीव 3 टक्के महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम समाविष्ट करून ….
माहे मे 2026 चे नियमित वेतन देयके दिनांक 26 मे 2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करून महागाई भत्ता (DA) फरक तक्ता हार्ड कॉपी सादर करण्यात यावे , असे निर्देश देण्यात आले आहेत ..
यानंतर सदर कालावधी मधील महागाई भत्त्याच्या थकबाकी करिता शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात येणार नाही , याची नोंद घेण्याची निर्देश देण्यात आली आहेत . करिता कार्यालयाच्या स्तरावर प्राप्त सर्व लेखाश्रद्धांची माहिती 2026 ची नियमित वेतन देयके रिजेक्ट करण्यात आलेली आहेत .
सदरचे परिपत्रक खालील प्रमाणे…

- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026