Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ 05 major government decisions were issued on 27th May 2026 regarding state officers/employees.. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 27 मे 2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.मृदा व जलसंधारण विभाग : मृदा व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.आदिवासी विकास विभाग : आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळांमधील क्रिडा , कला व संगणक शिक्षकांची कंत्राटी पद्धतीने निवड करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
03.उच्च व तंत्र शिक्षण विभाग : मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन देयके ऑफलाईन सादर करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : एस – 23 संवर्गातील अधिकाऱ्यांना एस – 25 हा निवडश्रेणी वेतनस्तर लागु करण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
05.महिला व बाल विकास विभाग : अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरीता निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
वरील सर्व GR डाऊनलोड करण्यासाठी Click here
- कर्मचाऱ्यांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र नमुन्यात सुधारणा करणेबाबतचा GR ( वित्त विभाग )
- पेन्शन संदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्वाळा ; पेन्शन पुनर्रचनाचे आदेश ..
- जनगणना व बीएलओ चे काम केलेल्या कर्मचाऱ्यांच्या खाती अर्जित रजेची नोंद करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.26.08.2026
- कार्यरत / निवृत्त शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपुर्ती देयक शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत ..
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.25.08.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )