Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Good news for pension/family pension holders ] : निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे वित्त विभाग मार्फत 03 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
वित्त विभाग मार्फत निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी वेतन आयोग नुसार दि.01.11.2025 ते दि.31.01.2026 या कालावधीमधील डी.ए थकबाकी देणेकामी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सातवा वेतन आयोग ..

सहावा वेतन आयोग ..

पाचवा वेतन आयोग ..

- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026