Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ state employee group insurance gr ] : राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा योजना संदर्भात वित्त विभाग मार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिनांक 13 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की , दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या 56 व्या वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीत आरोग्य विमा व जीवन विमा यांना वस्तू व सेवा कर माफीची शिफारस करण्यात आली आहे .
त्यानुसार आरोग्य देण्यासाठी सर्व वैयक्तिक जीवन विमा पॉलिसी या करमाफीच्या कक्षेत येतात . परंतु सदरसूट कोणत्याही समूह विमा योजनेसाठी लागू केलेली नाही .
राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजना ही समूह विमा योजना असल्याने भारत सरकार वित्त मंत्रालय यांच्या दिनांक 17 सप्टेंबर 2025 नुसार सुधारणा केलेली नोंद नुसार वैयक्तिक विमा योजनेसाठी असणारी सूट ही समूह विमा योजनेसाठी लागू होत नाही .
त्यामुळे राज्य शासकीय कर्मचारी समूह अपघात विमा योजनेस 18% इतका वस्तू व सेवा कर लागू होईल असे नमूद करण्यात आले आहे .

- 8th Pay Commission Update : आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार? जाणून घ्या संपूर्ण गणित
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या अपडेट्स! महागाई भत्ता, शासन निर्णय आणि पेन्शनसंदर्भात जाणून घ्या महत्त्वाची माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- राज्य कर्मचारी संदर्भातील 7 महत्त्वाचे शासन निर्णय; विविध विभागांतील पदे, सेवाशर्ती आणि प्रशासकीय बदलांबाबत महत्त्वपूर्ण माहिती
- शासकीय कामकाजातील विलंबाला आता आळा; अधिकाऱ्यांच्या कामाचा मासिक आढावा घेण्याचे निर्देश