Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Creation of 11 new districts in the state is gaining momentum ] : राज्यांमध्ये नविन 11 जिल्ह्यांच्या निर्मितीस वेग आला आहे , या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सन 2011 मध्ये जनगणना होवू शकली नाही , यामुळे नविन जिल्ह्यांच्या निर्मितीची प्रक्रिया थांबली होती , परंतु आता 2027 पर्यंत जनगणना प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार आहे , यानुसार ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या अधिक आहे , त्या जिल्ह्यांमधुन नियोजित नविन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे .
जिल्ह्यांचे नाव नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या नियोजित जिल्ह्यांचे नावे :
| अ.क्र | जिल्ह्याचे नाव | नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या जिल्ह्याचे नाव |
| 01. | ठाणे | कल्याण |
| 02. | रत्नागिरी | दापोली |
| 03. | पुणे | बारामती |
| 04. | सातारा | फलटण |
| 05. | सोलापुर | पंढरपुर |
| 06. | जळगाव | चाळीसगाव |
| 07. | अमरावती | अचलपुर |
| 08. | यवतमाळ | पुसद |
| 09. | बुलढाणा | खामगाव |
| 10. | नांदेड | किनवट |
| 11. | नागपुर | कळमेश्वर |
वरील 11 ठिकाणी नव्याने 11 नविन अपर जिल्हाधिकारी कार्यालये मंजूर करण्यात आलेले आहेत , यामुळे सदर 11 नविन जिल्ह्ये निर्माण करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे .
जनगणना प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर लोकसंख्येच्या प्रमाणनुसार नविन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे .
- राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या सोशल मिडीया ( फेसबुक , व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम इ. ) वापराबाबत महत्वपुर्ण GR
- कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रयोजन बाबत … GR ( वित्त विभाग )
- घरभाडे भत्ता ( HRA ) संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय .
- माहे ऑगस्ट देय सप्टेंबर 2026 वेतन बाबत आत्ताची मोठी अपडेट ; परिपत्रक निर्गमित दि.31.07.2026