Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Four Major and Significant Government Resolutions Issued on April 16, 2026, Pertaining to State Officers and Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.04.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या आस्थापनेवरील गट क संवर्गातील पदांच्या सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
02.सार्वजनिक बांधकाम विभाग : शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता बांधण्यात येणाऱ्या शासकीय निवासस्थानांचे चटई क्षेत्रफळ ( नमुना नकाशे ) सुधरित करणेबाबत , मंजूरी देण्यात आली आहे .
03.सामान्य प्रशासन विभाग : मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालय अंतर्गत क्षेत्रिय कार्यालयाकीरता निवडणुक विषयक कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ नव्याने बाह्य यंत्रणा द्वारे घेण्याबाबत मंजूरी देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : मंत्रालयीन वरिष्ठ स्वीय सहाय्यक / निवडश्रेणी लघुलेखक संवर्गातील सेवानिवृत्तीस 02 वर्षे शिल्लक असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती नंतरच्या प्रशिक्षणातून सुट देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- पदोन्नती संदर्भात सुचनांची काटेकोर अंमलबजावणी करणेबाबत GR निर्गमित दि.15.04.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.04.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- गट ब , क व ड संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सुधारित धोरण ; GR निर्गमित दि.15.04.2026
- दि.13.04.2026 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 07 मोठे कॅबिनेट निर्णय !
- दि.21 एप्रिलपासुन राज्य सरकारी / निमसरकारी व शिक्षकांचा बेमुदत संपाचा इशारा !