Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Official Decision Regarding Dearness Allowance Hike Soon ] : महागाई भत्ता वाढ संदर्भात आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे .
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 पासुन 58 टक्के दराने डी.ए वाढ मिळत आहे . आता माहे जानेवारी 2026 ची डी.ए वाढ बाकी आहे . सदर डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय लवकरच निर्गमित होण्याची शक्यता आहे .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक : माहे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंतचे सर्व ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत . सदर निर्देशांकाच्या आधारेच जानेवारीची डी.ए वाढ निश्चित केली जाते .
किमान 2 टक्के डी.ए वाढ निश्चित : माहे जानेवारी 2026 पासुन किमान 2 टक्के डी.ए वाढ निश्चित झाली आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे .
प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागु होईपर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणेच वेतन / भत्ते : दि.01.01.2026 पासुन आठवा वेतन आयोग लागु होणार आहे . परंतु प्रत्यक्ष आठवा वेतन आयोग लागु होईपर्यंत सातवा वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन / भत्ते अदा केले जाणार आहेत .
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026