Marathisanita खुशी पवार प्रतिनिधी [ These are the key demands Iran has placed before the United States for a ceasefire. ] : युद्धविराम करीता इराणने अमेरिकेपुढे काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत . यापैकी काही प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे पाहूयात .
01.15 दिवस युद्धविराम : मध्यपुर्वेतील संघर्ष थांबविण्यासाठी 15 दिवस युद्धविराम लागु करण्याची मागणी करण्यात आली आहे .
02.हॉर्मुझ करार : हॉर्मुझ करार करीता इराण तयार असुन , याद्वारे उर्जासंकट दुर व्हावे अशी इराणची देखिल इच्छा आहे .
03.सैन्य माघार : अमेरिकेचे सैन्य आखाती देशातुन माघार घेण्याची मागणी करण्यात आली आहे .
04.निर्बंध उठवणे : इराणवर लादण्यात आलेले सर्व आर्थिक व व्यापारी निर्बंध उठविण्याची मागणी करण्यात आली आहे .
05.गोठवण्यात आलेली मालमत्ता : अमेरिकेने इराणची गोठवण्यात आलेली मालमत्ता पुन्हा मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे .
06.इस्त्राईल बाबत मागणी : इस्त्राईलने गाझा मधील लष्करी कारवाया थांबविण्याची मागणी करण्यात आलेली आहे .
अशा प्रमुख मागण्या पाकिस्थान मार्फत इराणने अमेरिका समोर ठेवल्या आहेत .
- राज्य शासकीय कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.15.07.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय .
- वयाच्या 50/55 वर्षापलीकडे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षानंतर सेवेचे पुनर्विलोकन व अभिवेदन करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत GR दि.14.07.2026
- निवृत्तीवेतन संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.14.07.2026
- सन 2026-27 करीता कार्यरत व निवृत्त राज्य कर्मचारी यांच्या करीता वैद्यकीय प्रतिपुर्तीची विमाछत्र बाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.14.07.2026
- पदोन्नती संदर्भात महत्वपूर्ण परिपत्रक दि.10.07.2026