Marathisanhita संगिता पवार प्रतिनिधी [ New rules regarding House Rent Allowance (HRA) from April ] : माहे एप्रिलपासुन घरभाडे भत्ता बाबत काही नविन नियमावली जारी करण्यात झालेल्या आहेत . याबाबत सविस्तर नविन नियम पुढीलप्रमाणे पाहुयात .
घरभाडे भत्ता : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वास्तवाच्या ठिकाणानुसार मुळ वेतनाच्या 10 टक्के , 20 टक्के व 30 टक्के असा घरभाडे भत्ता दिला जातो . हेच प्रमाण खाजगी क्षेत्रांमध्ये नोकरी करणाऱ्यांना देखिल दिला जातो .
कर प्रणाली अंतर्गत सवलत : घरभाडे करीता घरमालकाला दिलेली रक्कम ही 50 टक्के पर्यंत कर प्रणालीमध्ये सुट होते . हेच प्रमाण ग्रामीण भागांमध्ये 40 टक्के पर्यंत सुट मिळते . सदर सवलत ही जुन्या कर प्रणालीनुसारच मिळते .नविन कर प्रणालीनुसार सदर सुट मिळत नाही .
घरभाडे सवलत मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : याकरीता घरभाडे करार पावती , घरमालकाचा पॅन क्रमांक , प्रत्यक्ष घरभाडे भरलेल्या पावत्या , घरमालक नातेवाईक नसले बाबत पुरावा ( बॉन्ड ) इ. कागदपत्रे द्यावे लागेल .
नविन नियमावलीनुसार अनेक खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे स्वत : चे घर असुन देखिल कर प्रणाली अंतर्गत घरभाडेची सवलत घेतली जाते . यामुळे यापुढे याबाबतचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत .जर स्वत : चे घर असल्यास सदर सवलत मिळणार नाही .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.09.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- UPI पेमेंटबाबत नवे नियम; सर्व व्यवहारांवर शुल्क लागणार का?
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाच्या घडामोडी; आठव्या वेतन आयोगाकडे लक्ष
- दि.15.09.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ७ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी, साखर कारखाने आणि नगरपरिषदांसाठी महत्त्वाच्या घोषणा