Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Important circular regarding payment of House Rent Allowance (HRA) issued on 25.02.2026 ] : घरभाडे भत्ता अदा करणेबाबत राज्य सरकारच्या शिक्षण संचालनालय मार्फत दिनांक 25.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत , घरभाडे भत्ता अदा करणेबाबत वित्त विभागाच्या दिनांक 25.02.2025 रोजीच्या संदर्भाधिन शासन निर्णयानुसार सदर परिपत्रक राज्यातील शिक्षणाधिकारी ( माध्यमिक / प्राथमिक ) सर्व शिक्षण निरीक्ष्ज्ञक , अधिक्षक वेतन व भविष्य निधी पथक सर्व यांच्या प्रति हे परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .
यानुसार वाढीव घरभाडे भत्ता बाबत शालार्थ प्रणालीत टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे . राज्यातील मान्यताप्राप्त पुर्णत : अनुदानित व अशंत : अनुदानित शाळा / तुकड्या / कमवि / सैनिकी शाळावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वाढीव घरभाडे भत्ता देयके व नियमानुसार ..
देय घरभाडे भत्ता थकबाकी माहे फेब्रुवारी 2026 च्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात वित्त विभाग मार्फत दि.17.06.2026 रोजी निर्गमित करण्यात आले महत्वपुर्ण शासन निर्णय ..
- नविन सेवार्थ प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या सुचना बाबत महत्वपुर्ण GR दि.15.06.2026
- शासकीय / निमशासकीय सेवेतुन शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतननिश्चिती GR निर्गमित दि.15.06.2026
- राज्य शासनाच्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सेवानिवृत्त होताना आवश्यक सुधारित नमुना 5 अ ( वित्त विभाग ) GR निर्गमित दि.15.06.2026
- जुन पेड जुलै अनुदान वितरण करणेबाबत GR निर्गमित दि.11.06.2026