Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ Very important government decision for National Pension (NPS) holders ] : राष्ट्रीय निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दि.28 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद केले आहेत कि , राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS ) लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने लागु केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना मध्ये सहभागी घेण्याकरीता यापुर्वी देखिल मुदतवाढ देण्यात आलेली होती .
तर दि.28 मार्च 2025 रोजीच्या ( वित्त विभाग ) निर्णयानुसार दिनांक 31 मार्च 2025 ही अंतिम मुदतवाढ असणार आहे . सदर मुदतवाढ ही वित्त विभागाच्या दिनांक 20.09.2024 रोजीच्या संदर्भाधिन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे .
तसेच सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करणेकरीता दिनांक 31.03.2026 ही अंतिम मुदवाढ असणार आहे . असे नमुद करण्यात आलेले आहेत .
यामुळे एनपीएस धारक राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत आपला विकल्प सादर करायचा आहे . अन्यथा आपण एनपीएस पेन्शन प्रणालीमध्येच राहाल .

- दि.13.04.2026 रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 07 मोठे कॅबिनेट निर्णय !
- दि.21 एप्रिलपासुन राज्य सरकारी / निमसरकारी व शिक्षकांचा बेमुदत संपाचा इशारा !
- शासनाच्या पदभरती प्रक्रिया मध्ये मोठी सुधारणा ; मंत्रीमंडळ निर्णय दि.13.04.2026
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ ; परिपत्रक निर्गमित दि.05.03.2026
- महागाई भत्ता वाढ बाबत लवकरच अधिकृत्त निर्णय ; एकुण डी.ए 60 टक्के !