Marathisanhita संगीता पवार प्रतिनिधी [ Budget 2026: What will the new tax system be like? Know in detail. ] : दिनांक 01 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे . यानुसार नवीन कर रचना कशी असेल ? याबाबतचा कर स्लॅब पुढीलप्रमाणे पाहुयात .
| उत्पन्न | कर (टक्केवारी मध्ये ) |
| 4 लाख रुपये पर्यंत | 0% |
| 4-8 लाख रुपये | 5% |
| 8-12 लाख रुपये | 10% |
| 12-16 लाख रुपये | 15% |
| 16-20 लाख रुपये | 20% |
| 20-24 लाख रुपये | 25% |
| 24 लाख पेक्षा अधिक | 30% |
कर प्रणालीची वैशिष्ट्ये : या अर्थसंकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांना करसवलत जाहीर करण्यात आलेली आहे . तसेच ज्येष्ठ नागरिक करीता व्याजावरील करसवल मर्यादा ही 50 हजार रुपये वरुन 1 लाख रुपये करण्यात आली आहे .
तसेच नोकरदार वर्गांसाठी 12 लाख 75 हजार रुपये पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त असणार आहे . यांमध्ये स्टँडर्ड डिडक्शन हे 75 हजार रुपये इतके असणार आहे .
- मासिक पाळी दरम्यान भर-पगारी रजा बाबत दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिले असा निकाल !
- 8th Pay : आठवा वेतन आयोग संदर्भात सार्वजनिक सुचना जाहीर ; जाणून घ्या सविस्तर !
- दि.18.03.2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 शासन निर्णय निर्गमित !
- आर्थिक वर्ष 2025-26 अखेर मार्च महिना अखेर आर्थिक बाबी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत सुचना : GR निर्गमित दि.13.03.2026
- CMO : राज्यामध्ये दि.17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पावसाची शक्यता -भारतीय हवामान खात्याचा अंदाज ..