कर्मचारी निवड मंडळ अंतर्गत लिपिक वर्गीय गट क संवर्गातील तब्बल 3000+ जागेसाठी महाभरती ..

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ ssc recruitment for class c post ] : केंद्रीय कर्मचारी निवड मंडळ अंतर्गत लिपिक वर्गीय गट क संवर्गातील तब्बल 3000+ रिक्त जागेसाठी भरती राबवले जात आहे . सदर भरती साठी पात्र असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे . कोण-कोणत्या पदासाठी पदभरती ? : यांमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर ( … Read more