राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या 5 मोठ्या अपडेट्स! वेतन, महागाई भत्ता, पेन्शन आणि भरतीबाबत महत्त्वाची माहिती

महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर महिन्यात काही महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. सण अग्रिम रकमेत वाढ, महागाई भत्ता, सरकारी नोकरभरती आणि इतर कर्मचारीविषयक निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. 1. सण अग्रिम रकमेत वाढ राज्य शासनाने पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी सण अग्रिम रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पात्र कर्मचाऱ्यांना आता 20 हजार … Read more