निवडणुक कामकाज करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनांमध्ये मोठी वाढ ; जाणुन घ्या सविस्तर माहिती .
Marathisanhita चंदना पवार प्रतिनिधी [ Huge increase in honorarium paid to officers/employees for election work ] : निवडणुक कामकाज करीता अधिकारी / कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनांमध्ये वाढ करणेबाबत निवडणुक कमीशन मार्फत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत . भारत निवडणुक आयोगाच्या दिनांक 24 जुलै 2025 रोजीच्या परिपत्रकानुसार बुथ लेव्हल , बीएलओ सुपरवायझर व बीएलओ साठी विशेष … Read more