महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या भत्तामध्ये चक्क दुप्पटीने वाढ ; जाणून घ्या वित्त विभागाचा सविस्तर निर्णय .

Marathisanhita खुशी पवार प्रतिनिधी [ After the increase in dearness allowance, this allowance of central employees has doubled. ] : महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खाली नमुद भत्तामध्ये चक्क दुप्पटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे . केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून दिनांक 15.09.2022 रोजीच्या सुचनांमध्ये सुधारणा करुन परिपत्रक जारी करण्यात आले आहेत . सदरचा निर्णय … Read more